जिल्हा परिषद, छत्रपती संभाजीनगर
A- A A+

जिल्हा परिषद, छत्रपती संभाजीनगर

E-HRMS संगणक प्रणाली

जिल्हा परिषद कर्मचारी व्यवस्थापन प्रणाली

CEO
श्री. अंकित

मुख्य कार्यकारी अधिकारी

जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर

ZP Building
जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर
Dy CEO
श्री. राघवेंद्र घोरपडे

उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.वि)

जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर

प्रस्तावना

या संकेतस्थळाची निर्मिती श्री. अंकित, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संकल्पनेतून व श्री. राघवेंद्र घोरपडे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.वि) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर – E-HRMS संगणक प्रणाली ही जिल्हा परिषदेतील कर्मचारी व कार्यालयीन अधिकाऱ्यांच्या सेवा माहितीचे संगणकीकृत व्यवस्थापन करण्यासाठी विकसित केलेली एक आधुनिक डिजिटल प्रणाली आहे.

या प्रणालीच्या माध्यमातून कर्मचारी वैयक्तिक माहिती, शैक्षणिक तपशील, नियुक्ती दिनांक, पदोन्नती, बदली, निवृत्ती, वेतन तसेच इतर सेवासंबंधी माहिती एकाच ठिकाणी सुरक्षितपणे नोंदवता व व्यवस्थापित करता येते.

तसेच कर्मचारी व कार्यालयीन अधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र Employee LoginOffice Login सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, ज्यामुळे सेवासंबंधी माहिती सहजपणे पाहणे व व्यवस्थापित करणे सुलभ होते.

ही प्रणाली प्रशासन अधिक कार्यक्षम, पारदर्शक व वेगवान बनविण्यास मदत करते. आधुनिक माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून जिल्हा परिषद प्रशासनाला डिजिटल पद्धतीने सक्षम करण्यासाठी हा एक महत्त्वपूर्ण उपक्रम आहे.

सूचना फलक (Notice Board)

  • 01.01.2026
    E-HRMS प्रणाली सुरू करण्यात आली आहे. सर्व कर्मचाऱ्यांनी आपली माहिती अद्ययावत करावी.

महत्वाचे परिपत्रके

  • E-HRMS प्रणाली वापराबाबत सूचना Download
  • कर्मचारी सेवा माहिती अद्ययावत करण्याबाबत परिपत्रक Download